Monday, 23 May 2016

आपल्या‬ सगळ्यांच्या ‪आयुष्यात‬ ‎एक‬ असा ‎मित्र‬ नक्कीच असतो... जो अंगावर फक्त ‪हाडे‬ असताना १०० जनांना ‪मारायची‬ भाषा करतो...


Saturday, 21 May 2016

खुप वेळा वेडा वेडा म्हणतेस ना...
ज्या दिवशी या वेड्याच्या शेवटच्या भेटीला येशील ना...
तेव्हा तुला समजेल या वेड्याने कीती जणांना वेड लावलय...
तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो...!
तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो...

Wednesday, 11 May 2016

रडक मन...

कळत नाही काय ‪कमी‬ आहे माझ्यात... अन समजत नाहिये काय ‪‎खूबी‬ आहे तिच्यात... तीला माझी कधीच ‪आठवण‬ येत नाही आणि मी तिला कधीच ‪‎विसरु‬ शकत नाही...!!!


Monday, 10 August 2015

Sunday Night Movie Show : Drishyam (2015)

रविवारी रात्रि मी #Drishyam पिक्चर बघितला काय स्टोरी बनवली आहे, निशिकांत कामत यांनी... १ नंबर. तुम्ही पण हा पिक्चर अवश्य बघायला पाहिजे. त्यातील विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगनच कॅरक्टर मस्त आहे. काय स्टोरी बनवली त्यानी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी, मस्त...!

पिक्चर मधील काही कॅरक्टर तर अगदी छान भूमिकेत आहेत - Vijay Salgaonkar, Nandini Vijay Salgaonkar, Meera Deshmukh, Mahesh Deshmukh, Anju Salgaonkar, Annu Salgaonkar, Jose, Gaitonde... आणि शेवटी तो डेडबॉडी नविन पोलिस स्टेशन मधेच गाडतो, वाह काय डोक आहे. वाह #Nishikant Kamat सर काय डायरेक्शन केल आहे पिक्चरच...Hats off to you...! पुरा पैसा वसुल... 


Check out more details on IMDb: Drishyam (2015)

Saturday, 8 August 2015

My awaited Windows 10 download...

मी आज, रविवार - सुट्टीचा पुर्ण दिवस फक्त #Windows 10 साठी घालवला… त्यामधील #Microsoft Edge, #Cortana, Live Tiles, Start Menu खुप छान आणि User Friendly आहेत. 
Check out more details on : Microsoft Windows 10

Friday, 7 August 2015

आणि तो दिवस... आणि ती भेट...

आज पुन्हा ती मला दिसली, बस स्टँडमधे, पण तिने तोंडाला स्कार्प बांधलेला होता, त्यामुळे मला ती पहिल्यांदा ओळखुच आली नाही. ती बसमधून बाहेर उतरली आणि सरळ रोडने चालायला लागली, पण तिला कळाले की, कुणीतरी मला बघतय, म्हणून तिने माघे वळून बघीतले, आई शपत मी इकडे खुप आनंदित झालो...!!!

तिने तीचा तोंडावरील स्कार्प सोडला, माझ्याकडे वळून बघितले आणि गालातच स्मितहास्य केल. तीने तिचे चालणारे पावले थांबवले…! त्यामुळे तिच्या सोबतच्या मैत्रिणी इकडे तिकडे बघायला लागल्या, आणि मला वाटतय, तिला विचारत असतील की कुणाला बघतीये, त्यामुळे ती थोडी लाजावली आणि परत चालायला लागली. त्यानंतर मी पण माझ्या मित्रांसोबत बोलायला लागलो… पण तो दिवस आणि ती भेट.…!!!