Monday, 23 May 2016

आपल्या‬ सगळ्यांच्या ‪आयुष्यात‬ ‎एक‬ असा ‎मित्र‬ नक्कीच असतो... जो अंगावर फक्त ‪हाडे‬ असताना १०० जनांना ‪मारायची‬ भाषा करतो...


Saturday, 21 May 2016

खुप वेळा वेडा वेडा म्हणतेस ना...
ज्या दिवशी या वेड्याच्या शेवटच्या भेटीला येशील ना...
तेव्हा तुला समजेल या वेड्याने कीती जणांना वेड लावलय...
तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो...!
तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो...

Wednesday, 11 May 2016

रडक मन...

कळत नाही काय ‪कमी‬ आहे माझ्यात... अन समजत नाहिये काय ‪‎खूबी‬ आहे तिच्यात... तीला माझी कधीच ‪आठवण‬ येत नाही आणि मी तिला कधीच ‪‎विसरु‬ शकत नाही...!!!